ई - मेल : support@vishalubhe.com

दूरध्वनी : 8788636287




स्वच्छ भारत अभियान,

एक कदम

................






वृक्ष लागवड करणे आवश्यक आहे,

आपल्या पुढच्या पिढीला फायदा देऊ .

चला जाऊया




घरी रहा सुरक्षित रहा

पै.विशाल दत्तात्रय उभे ( सरचिटणीस खडकवासला भा.ज.पा. युवा मोर्चा )

सुरक्षित रहा





मोफत आरोग्य तपासणी शिबीर

दिनांक २२ ऑक्टोबर २०२१ रोजी पै.विशाल दत्तात्रय उभे,लायन्स क्लब व रिकाॅप हेल्थ पुणे यांच्या वतीने स्व. रमेशभाऊ वांजळे जलतरण तलाव येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले आहे. यामध्ये प्रामुख्याने
- रक्तदाब
- अस्थमा
- नेत्र तपासणी
- दंत चिकित्सा
- हाडांची ठिसूळता
- चरबी तपासणी
- ॲाक्सिजन प्रमाण
- ह्रद्याचे ठोके
- मधुमेह
- BMI
तपासणी यासर्व तपासण्या मोफत करण्यात आल्या...यामध्ये नागरिकांनी अभुर्तपुर्व प्रतिसाद दिल्या बद्दल नागरिकांचे आभार...

WorkS WorkS WorkS WorkS WorkS WorkS


नवा उपक्रम

25_डिसेंबर_2021...! माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त अटलशक्ती महासंपर्क अभियान राबवले आहे.

नवा उपक्रम या पर्यावरण दिना पासून आपण सगळे सहभागी होऊ आपल्या पुढच्या पिढीचा फायदा देऊ . एक झाड लाऊन त्याचा फोटो सोशल मीडिया ला #vishalubhenature या नावाने टॅग करा.

natureTag natureTag natureTag natureTag natureTag natureTag

व्यक्तिमत्व ओळख

पै.विशाल दत्तात्रय उभे
अध्यक्ष पुणे शहर स्वच्छ भारत अभियान
सरचिटणीस खडकवासला भा.ज.पा. युवा मोर्चा

पै.विशाल दत्तात्रय उभे यांचा जन्म २२ ऑक्टोबर १९९२ रोजी पुणे येथे झाला. शेतकरी पार्श्वभुमी व शेती विषयक आवड आसल्यामुळे त्यांनी त्यांचे पदवीचे शिक्षण BSC (वनस्पती शास्त्र) मध्ये पुर्ण केले. शिक्षणाबरोबर खेळाची आवड लहानपणापासुन आसल्यामुळे व कुटुंबाला कुस्ती क्षेत्राचा वारसा असल्यामुळे कुस्तीच्या सरावासाठी कोल्हापुर गाठले. २००८ ते २०१८ या कालावधीमध्ये त्यांनी तालुकास्तरीय जिल्हास्तरीय राज्यस्तरीय व राष्ट्रीय पातळींवर अनेक पदकांची कमाई केली. यामध्ये २०१३-२०१४ साली सुवर्णपदक तसेच २०१४-२०१५ साली राष्ट्रीय कांस्यपदक तसेच राज्यस्तरीय ५ पदके जिंकुन महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व केले. त्याच बरोबर २०१८ साली भोसरी ( पुणे ) येथे भोसरी मल्लसम्राट केसरी हा किताब व चांदिची गदा जिंकली.


राजकिय

खेळाबरोबर देशप्रेमाची आवड असल्यामुळे १९९८ साली वयाच्या ६व्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये जाण्यास सुरुवात केली. २००४ पासुन भारतीय जनता पार्टी मध्ये त्यांचे मामा मा.श्री. मुरलीधर (आण्णा) किसनराव मोहोळ (महापौर पुणे मनपा) यांच्या प्रचारार्थ पुणे महानगरपालिका निवडणुकीत कार्यकर्ता म्हणुन प्रचार सुरु केला. १० जानेवारी २०२१ साली खडकवासला मतदार संघाचे कार्यक्षम आमदार मा.श्री.भीमराव (आण्णा) तापकिर यांच्या नेत्तृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चा खडकवासला मतदारसंघाच्या सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली. पदनियुक्ती झाल्यापासुन पक्षाचे मोर्चे आंदोलने बैठका कामे यामध्ये त्यांचा उल्लेखनीय सहभाग राहिला. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी त्यांनी गरीब व गरजु व्यकतींनसाठी वननेस चारिटेबल ट्रस्ट ची स्थापना केली.

पुण्यनगरीचे सक्षम आणि कर्तव्यदक्ष Global महापौर मा.श्री.मुरलीधर (आण्णा) मोहोळ यांची प्रतिक्रिया...

खडकवासला मतदार संघाचे कार्यक्षम आमदार मा.श्री.भीमराव (आण्णा) तापकिर यांची प्रतिक्रिया...

सिंहगड रोड येथे साकारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाचे भूमिपूजन केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री मा. नितीनजी गडकरी यांच्या शुभहस्ते झाले

केंद्रीय मंत्री रावसाहेबजी दानवे (पाटील) यांची सदिच्छ भेट सोबत खडकवासला

पुणे शहर कोरोना अपडेट


तारीख: 07/10/2021

उपचार सुरू

5576

कोरोंना मुक्त

1377

नवीन रुग्ण

424

कोविड टेस्ट

5116

मृत्यू

2

आमचे कार्य


आमची कामगिरी

×

कार्यक्रम

महाविकास आघाडी सरकार विद्यार्थ्यांच्या आयुष्याची राखरांगोळी

राज्यातील महाविकास आघाडी सरकार विद्यार्थ्यांच्या आयुष्याची राखरांगोळी करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयक (काळे विधेयक) . ......

पुढे वाचा

काळे विधेयक होळी आंदोलन

पुणे शहर भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष जगदीशजी मुळीक व भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांतजी पाटील व ...

पुढे वाचा

रक्तदान शिबीर

आमचे मामाश्री पुण्यनगरीचे आदर्श व लाडके महापौर मुरलीधर आण्णा मोहोळ यांच्या ...

पुढे वाचा

पै.विशाल दत्तात्रय उभे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

आपल्या सर्वांनच्या हक्काचं.. पै.विशाल दत्तात्रय उभे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

आरोग्य शिबीर..

बावधन येथे स्वच्छ भारत अभियान प्रदेशाध्यक्ष पै.धनंजय भाऊ दगडे(पाटील) यांच्या मार्गदर्शनाखाली ...

पुढे वाचा

धार्मिक स्थळे न उघडणार्या राज्य सरकारविरुद्ध आंदोलन

धार्मिक स्थळे न उघडणार्या राज्य सरकारविरुद्ध आंदोलन कसबा गणपती येथे करण्यात आले ...

पुढे वाचा

प्रखर विरोध...

केंद्रीय मंत्री नारायणजी राणे यांच्या बद्दल केलेल्या भ्याड कारवाईचा प्रखर विरोध ...

पुढे वाचा

अल्प दरात पिठाची गिरणी व वाॅटर फिल्टर उपलब्ध

आजपासून सिंहगड रोड भागातील नागरिकांसाठी अल्प दरात पिठाची गिरणी व वाॅटर फिल्टर उपलब्ध करण्यात आले आहेत. ...

पुढे वाचा

स्वातंत्र्य दिवसा निमित्त ध्वजा रोहन

महान भारताच्या इतिहासातील सुवर्ण दिवस म्हणजे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस ,आज स्वातंत्र्य दिवसा निमित्त भारतीय जनता पार्टी शहर कार्यालय येथे ध्वजा रोहन ...

पुढे वाचा

बूथ रचना आढावा बैठक

भारतीय जनता युवा मोर्चा - खडकवासला विधानसभा मतदार संघाची #बूथ_रचना_आढावा_बैठक संपन्न झाली ...

पुढे वाचा

आणीबाणी विरोधी दिनाचे (काळा दिवस)

आज २५ जुन - आणीबाणी विरोधी दिनाचे (काळा दिवस) औचित्य साधून आणीबाणी विरोधी आंदोलनात प्रत्यक्ष ...

पुढे वाचा

वृक्षारोपण

महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री तसेच विरोधीपक्ष नेते आदरणीय मा.देवेंद्र फडणवीस साहेब ह्यांच्या वाढदिवसानिमित्त ५१००० वृक्ष लागवड कार्यक्रामाचे आयोजन केले ...

पुढे वाचा

ओबीसीच्या आरक्षणासाठी भाजपचे आंदोलन

महाविकास आघाडी सरकारच्या अकार्यक्षमतेमूळे ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. ओबीसींवरचा हा अन्याय भारतीय जनता पक्ष कदापीही सहन करणार नाही. ...

पुढे वाचा

शालेय फी आंदोलन

कोरोना महामारीच्या संकट काळात शाळा बंद असतानाही काही खासगी शाळांनी पालकांकडून जबरदस्तीने फी वसूल करण्याचा तगादा लावत आहे.अशा खाजगी शाळांच्या जुलमी कारभाराविरुद्ध शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

लग्न व मुंज या कार्यक्रमासाठी मोफत हॉल

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा *मा. नगरसेवक बाळासाहेब नवले* व *नगरसेविका राजेश्री ताई नवले* यांच्य संकल्पनेतून .. *सारंग बाळासाहेब नवले* यांनी केलेल्या वडगाव धायरी परिसरातील गरजू नागरिकांसाठी लग्न व मुंज या कार्यक्रमासाठी *मोफत हॉल* ...

पुढे वाचा

सोशल मिडीयावर आक्षेप्रार्ह पोस्ट

महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री तसेच विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वर आक्षेप्रार्ह पोस्ट व कमेंट केल्याबद्दल संबंधीत पेज बंद करून पेज चालवणाऱ्या वर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याबाबत तक्रार खडकवासला ...

पुढे वाचा

रक्तदान शिबीर आयोजन

महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त रक्तदान शिबीर आयोजन...!!! आभिनंदन सचिनजी बदक व सारंगजी नवले

लसीकरण सेंटर सुरू करणे बाबत...!!!

कोरोना चा वाढता प्रभाव बघुन लसीकरण गरजचे आहे. केंद्र सरकारच्या आदेशानुसार १मे पासून १८ वर्षापुढील सर्वांचे लसीकरण व्हावे. म्हणुन सिंहगड प्रभागातील लसीकरणाला वेग मिळावा याकरीता सनसिटी मध्ये नागरिकांच्या सोईसाठी लसीकरण सेंटर सुरु करावे. ...

पुढे वाचा

छत्रपती शिवाजी महाराज जयंती विशेष

भारतीय जनता पार्टी खडकवासला युवा मोर्चा व पुणे शहर युवा मोर्चाच्या वतीने पुणे शहरातील विविध मॉल्स व मल्टिफ्लेक्स मध्ये शिवजयंती उत्सव शासकीय तारखे प्रमाणे साजरा करण्यात यावा या साठी मतदार संघातील मॉल च्या व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले ...

पुढे वाचा

बातम्या